| मदनिका, राणी की वाव, पाटण, गुजरात |
अधर गुलाबी त्यावर लाली... रुप तुझे हे दिसे मखमलि...
पाषाणत ही प्राण उतरले... जिवंत होऊन तो बोलू पाहे...
किमया ही तुला घडवणाऱ्याची... अनामिक त्या शिल्पकाराची...