![]() |
| दर्पणा, राणी की वाव, पाटण, गुजरात |
गुलाब पखुंडी सम अधर तुझे... कमल पखुंडी सम नयन तुझे...
सोन्यासारखी कांती तुझी... अलंकार त्यावर खूप सजे...
आरशात पाहता प्रतिबिंब तुझे... आरसाही लाजे पाहून रूप तुझे...